राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती 2025 | NUHM Nashik Bharti – 34 जागा, ₹75,000 पगाराची सुवर्णसंधी.

Join Whatsapp Channel for Ignou latest updates JOIN NOW

Nashik NUHM Recruitment 2025 Notification जाहीर करण्यात आला आहे. या नाशिक भरती 2025 अंतर्गत एकूण 34 विविध पदे भरण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून या पदांवर भरपूर पगार (NUHM Nashik Salary Details) मिळणार आहे.

भरतीची मुख्य माहिती (Highlights) :

  • भरती संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती 2025 (NUHM Recruitment Maharashtra 2025)
  • पदांची नावे – Surgeon, Microbiologist, Pediatrician, Senior Medical Officer, Psychiatrist (Part-time), Full-time Medical Officer, Part-time Medical Officer
  • एकूण जागा – 34 (NUHM Nashik Vacancy 2025)
  • नोकरी ठिकाण – Nashik (Nashik Government Jobs 2025)
  • वयोमर्यादा – 18 ते 69 वर्षे
  • अर्ज प्रक्रिया – Walk-in Interview (Nashik NUHM Application Form 2025 आवश्यक नाही)
  • Interview Date – दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या Wednesday
  • Official Websitenashik.gov.in

NUHM Nashik Vacancy 2025 – पदांची माहिती व पगार :

पदाचे नावपदसंख्यापगार
Surgeon01₹75,000/-
Microbiologist01₹75,000/-
Pediatrician01₹75,000/-
Senior Medical Officer (SNCU – Full Time)02₹60,000/-
Psychiatrist (Part-time)10₹2000 per visit + ₹100 per case (Max ₹5000)
Full-time Medical Officer06₹60,000/-
Part-time Medical Officer13₹2000 per visit (Max ₹30,000 per month)

वरील पदांसाठी Nashik Medical Jobs 2025 शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे.

शैक्षणिक पात्रता (NUHM Nashik Vacancy Eligibility Criteria 2025) :

  • Surgeon – MBBS + MS (General Surgery) / DNB
  • Microbiologist – MBBS + MD (Microbiology)
  • Pediatrician – MD Pediatrics / DNB / DCH
  • Senior Medical Officer (SNCU) – MBBS + DCH
  • Psychiatrist – MD Psychiatry / DPM / DNB
  • Medical Officer (Full-time / Part-time) – MBBS (MCI Recognized Institute)

मुलाखतीचा तपशील (Nashik NUHM Notification 2025) :

  • Interview Venue
    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष,
    सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला,
    राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक
  • Interview Date – दर महिन्याच्या 2nd आणि 4th Wednesday

Application Fee (Nashik NUHM Application Form 2025 Details) :

  • Open Category – ₹750/-
  • Reserved Category – ₹500/-

NUHM Nashik Selection Process 2025 :

सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया Walk-in Interview द्वारे होणार आहे. त्यामुळे नाशिक NUHM भरती ऑनलाइन अर्ज कसा करावा? असा प्रश्न पडणाऱ्या उमेदवारांना कळविण्यात येते की Online अर्ज आवश्यक नाही. फक्त आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.

FAQs – NUHM Nashik Bharti 2025 :

1. या भरतीत किती जागा आहेत?

👉 एकूण 34 जागा (Nashik Job Vacancy 2025).

2. NUHM Nashik Bharti 2025 notification pdf download कुठे मिळेल?

👉 अधिकृत जाहिरातीसाठी खाली दिलेला PDF Link वापरा.

3. How to apply for NUHM Nashik Bharti 2025?

👉 Online अर्ज नाही. थेट Walk-in Interview ला उपस्थित राहावे.

4. NUHM Nashik application last date 2025 काय आहे?

👉 मुलाखत दर महिन्याच्या 2nd आणि 4th Wednesday ला घेतली जाईल.

5. या भरतीसाठी eligibility criteria काय आहे?

👉 प्रत्येक पदासाठी पात्रता वेगळी आहे. (MBBS, MS, MD, DNB, DCH).

महत्वाचे Links :

एकूणातच सांगायचं झालं तर, NUHM Recruitment Maharashtra 2025 ही Nashik NUHM Recruitment 2025 अंतर्गत डॉक्टर, सर्जन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. नाशिक नोकरी जाहिरात 2025 शोधणाऱ्या उमेदवारांनी ही संधी गमावू नये.

Leave a Comment