IFSCA Bharti 2025: Apply Online for 20 Officer Posts .Last Date 25 Sept | IFSCA जाहिरात 2025.
IFSCA Bharti 2025: International Financial Services Centres Authority (IFSCA) कडून नवीन IFSCA जाहिरात 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 20 Officer पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे IFSCA अर्ज 2025 सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२५ आहे.आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र … Read more