TET गैरप्रकारानंतर शिक्षक भरतीत मोठा बदल-Cyber Police Report अनिवार्य महाराष्ट्र शिक्षक भरती 2025.
प्रस्तावना : महाराष्ट्र शिक्षक भरती 2025 मध्ये आता मोठा बदल होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2019 मधील गैरप्रकारांमुळे काही नियुक्त्या संशयाखाली आल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक उमेदवाराची शिक्षक चारित्र्य पडताळणी 2025 (Teacher Character Verification Maharashtra) करून, Cyber Police Report बंधनकारक करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भविष्यातील शिक्षक भरती अधिक पारदर्शक आणि प्रामाणिक होणार आहे. … Read more