Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 174 जागांसाठी भरती
हेलो नागपूरकरांनो! NMC Nagpur Bharti 2025 च्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) आपल्यासाठी एक छान opportunity आणली आहे. नागपूर महानगरपालिका भरती २०२५ मध्ये एकूण १७४ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. पण जलद करा, कारण last date ९ सप्टेंबर २०२५ आहे. कोणत्या पदांची भरती आहे? (NMC Recruitment 2025 Vacancy Details) तुमची educational background काय आहे, यावर अवलंबून तुम्ही different posts साठी apply करू शकता. … Read more