ESIC मुंबई वरिष्ठ निवासी निकाल 2025 जाहीर | Check ESIC Maharashtra Senior Resident Result PDF Now.
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) तर्फे ESIC वरिष्ठ निवासी निकाल 2025 जाहीर झाला आहे. ही भरती प्रक्रिया Walk-in Interview द्वारे घेण्यात आली होती. ESIC मुंबई वरिष्ठ निवासी मुलाखत निकाल अधिकृत संकेतस्थळावर (esic.gov.in) प्रकाशित करण्यात आला आहे. ESIC Senior Resident Result 2025 Maharashtra – Highlights : हा ESIC Maharashtra SR interview result तात्पुरता आहे व कागदपत्र … Read more