Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मोठी भरती

Thane Mahanagarpalika Bharti 2025

महाराष्ट्रातील job seekers साठी सुवर्णसंधी! Thane Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत ठाणे महानगरपालिकेत तब्बल 1773 जागांसाठी Group C & Group D भरती जाहीर झाली आहे. या भरतीला Thane Municipal Corporation Recruitment 2025 किंवा TMC Thane Bharti 2025 असेही ओळखले जाते. ही भरती Clerk, Junior Engineer, Staff Nurse, Fireman, Pharmacist, Medical Officer यांसारख्या विविध पदांसाठी होत आहे. … Read more